HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

गुगळी धामणगाव येथे ग्राम स्वच्छता आभियान

गुगळी धामणगाव येथे ग्राम स्वच्छता आभियान

गुगळी धामणगाव येथे ग्राम स्वच्छता आभियान

सेलू प्रतिनिधी:-

गुगळी धामणगाव येथे संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या जयंती आनंदात साजरी करण्यात आली.

तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सर्व गावकऱ्यांनी मिळून ग्राम स्वच्छता अभियान राबवले .

ग्रामपंचायत परिसर,गावातील मुख्य मंदिरपरिसर,शाळेत समोरील परिसर महत्त्वाचं म्हणजे गावातील सार्वजनिक स्मशानभूमी ही स्वच्छ करण्यात आली 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच अतुल डख उपसरपंच गणेश काटकर ग्रामसेवक भगवान शेळगे साहेब ग्रामपंचायत सदस्य, अर्जुन शिंदे,शरद भागवत,रामा डख ,महेश डख,माणिक डख, भागीरथ कदम, तंटामुक्ती अध्यक्ष रामा तात्या डख ,ग्रामस्था श्री गणेश राव लोमटे,मा.सरपंच तुकाराम महाजन, रतन डख, सुरेश पैळ, संजय जाधव, नारायण जाधव, जितू साडेगावकर, विलास बनसोडे, पिंटू सोनवणे ग्रामपंचायत ऑपरेटर राधीका डख, रोजगार सेवक विठ्ठल डख,संजय गोरे, आतम गवारे सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.