अजय कुमावत पडद्यावर झळकले नव्या रूपात

अजय कुमावत पडद्यावर झळकले नव्या रूपात

जळगाव प्रतिनिधी:

खांदेश कलाकार अजय कुमावत यांचे नवीन गाणं "माय मी येसू व वणी गड ले" हे नुकतेच रिलीज झाले आहे व काही तासात त्या गाण्याला हजारो प्रेक्षकांनी पसंती केली आहे हे गाणं Pramod Mahajan Jalgaon YouTube channel वर रिलीज झाले आहे या गाण्याची सर्व तयारी प्रमोद महाजन यांनी केले आहे या गाण्याची शूटिंग जळगावातील नशिराबाद येथे झाली आहे या गाण्यात दोन जोडीचा समावेश आहे अजय कुमावत यांच्या सोबत प्रार्थना गायकवाड व प्रमोद महाजन सोबत नम्रता बाविस्कर दिसून आले आहे व त्याचा नवीन अंदाज हा बऱ्याच लोकांना आवडत आहे 

काही तरी नवीन करावं म्हणून गाण्याची शूटिंग iPhone वरच आहे गाणं सिंगर भैय्यासाहेब मोरे व मेघा मुसळे यांनी गायले आहे गाण्याला म्युझिक प्रमोद महाजन यांनी केले आहे व सर्व डायरेक्शन प्रदीप भोई यांनी केले आहे एडिटिंग योगेश ठाकूर यांनी केले आहे

प्रार्थना गायकवाड यांनी पहिल्यांदा गाण्यात काम केले आहे व पहिली वेळ असून पण त्यांनी चांगल्या प्रकारे गाण्यात कामगिरी केली आहे.