श्री जागृत महादेव मंदिर तिल्हेहाळ येथे महाशिवरात्री निमित्त भव्य न दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री जागृत महादेव मंदिर तिल्हेहाळ येथे महाशिवरात्री निमित्त भव्य न दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री जागृत महादेव मंदिर तिल्हेहाळ येथे महाशिवरात्री निमित्त भव्य न दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी 

सोलापूर तिल्हेहाळ येथे दिनांक 18-2-23 रोजी पहाटे 5 वा.अभिषेक व होमहवन .सकाळी 8 ला महाआरती.सकाळी 9 ते 5 भक्तानसाठी फराळ ची सोय करण्यात आली आहे.त्याच बरोबर रात्री 12 वाजता महाभिषेक होणार आहे.दिनांक रविवार 19-2-23 सकाळी महाआरती त्या नंतर भक्तगनासाठी महाप्रसाद देण्यात येणार आहे.त्याच बरोबर 18-2-23 रोजी दिवसभर मंदिर परिसर मध्ये हरिभजन व रात्री जंगी भारूड होणार  आहे.या मध्ये महाराष्ट्रातील नामवंत भारूडकर उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वांनी महाशिवरात्री निमित्त होण्याऱ्या आरती,महाआभिषेक,महा आरती, महाप्रसाद,भजन,भारूड या वरील सर्व कार्यक्रमास् उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा.असे आव्हान देवस्थान कडून करण्यात आले आहे.