उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमूख श्रीमंत गंगावणे यांचा सत्कार
अंबडचे गटशिक्षणाधिकारी गोविंदराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार
रोहिलागड ता.अंबड ( प्रतिनिधी) सारथी या राज्यस्तरीय संस्थेने 2022-23 करिता तालुकास्तरीय व जिल्हास्तरी आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी च्या निबंध स्पर्धेमध्ये रोहिलागड केंद्राचे सर्वाधिक विद्यार्थी अंबड तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकासह एकूण वीस बक्षीसांपैकी दहा बक्षिसे केवळ एका रोहिलागड केंद्रांने पटकवल्याबद्दल केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांचा आज झालेल्या विशेष बीआरसी अंबड बैठकीमध्ये माननीय गटशिक्षणाधिकारी गोविंदराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अंबड केंद्राचे पाच व झिरपी केंद्राचे पाच असे एकूण 20 बक्षिसे तालुक्याला प्राप्त झाली त्यात रोहिलागड केंद्राची तब्बल 10 बक्षिसे उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण ठरल्याने अंबड गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने या उत्कृष्ट व प्रशंसनीय कार्य प्रतियर्थ रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सह्रदय सत्कार करण्यात आला व कार्याबद्दल गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांनी केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले. या उत्कृष्ट कार्य व यशाबद्दल बदनापूर तालुक्याचे आमदार आदरणीय नारायण कुचे साहेब साहेब भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा रोहिलागड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके पाटील रोहिलागड गणाचे पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ टकले सरपंच सौ नंदाताई सुभाष टकले शा.व्य.स. अध्यक्ष नारायण टकले माजी सरपंच बळीभाऊ वैद्य गोरधन पाटील तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष हनुमान तार्डे बाळु महाराज सुरेश टकले पांडुरंग टकले नाना मगरे रामेश्वर टकले पाटील प्रकाश टकले सेलगांव चे ग्रामविकास अधिकारी रामुभाऊ पाटील भिमा लबडे गणेश अक्कर हिरालाल गुसींगे हारीचंद गुसींगे उत्तम मोरवाल रमेश टकले कल्याण एखंडे मदन दरक अल्लाउद्दीन शेख सादिक शेख संतोष खडके लेकुरवाले परमेश्वर एखंडे तुकाराम अवघड शहादेव बिन्नीवाले ज्ञानेश्वर काळवणे शहादेव काळवणे जालना डायट चे डाॅ.राजेंद्र कांबळे ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय येवते जालिंदर बटोळे शिवहरी दराडे योगेश जाधव डॉ प्रेरणा मोरे अंबड संपर्कप्रमुख विनोद राख डायटचे विषयतज्ञ शिवाजी उगले श्रीकृष्ण वायाळ आयटी विभाग प्रमुख जगन वायाळ जालना जिल्हा परिषद चे प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलासजी दातखिळ साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे मॅडम उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विपुलजी भागवत साहेब प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विनयाजी वडजे मॅडम माननीय शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी आटोळे व वायाळ केंद्रप्रमुख माने राउत इंगळे जाधव पटेकर सोनवणे अंबटकर कसाब भापकर आरगडे लाड जाधव विष्णू सर तसेच अंबड गट साधन केंद्राचे गटसमन्वयक अशोक ढेरे जाधव सारथी विभाग प्रमुख पवार सतीश देशमुख सतिष म्हेत्रे घोल्प म्हस्के कूलकर्णी शेख रब्बानी वैष्णव दाणे उजगरे कविता गव्हाड कैलास गायकवाड मुख्याध्यापक सुनील बोरसे कैलास मुके गांगे उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षक गिते योगेश झांबरे मुख्याध्यापक कोकडे गिरी हुसे पठाडे कोकळगांवे टकले मांडे शेळके जामदार तसेच शिक्षणप्रेमी भरत टकले बळी टकले नवनाथ जाधव आशोक गाढे संतोष जिगे उमेश उढाण प्रदिप गाढे कल्याण पाटील इ.नी अभिनंदन केले.