राळेगाव बाजार समितीत काॅग्रेस पाॅवरफुल तर भाजपची बंत्ती गुल
यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी संजय कारवटकर
राळेगाव येथील नुकतीच दि. 30 तारखेला पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडनुकित काॅग्रेस हा पक्ष पाॅवरफुल ठरला आहे तर भाजप ची मात्र बंत्ती गुल झाली आहे .दि. 30/4/2023 ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल 30 तारखेला सध्यांकाळी उशीरा लागला असुन यात राळेगाव बाजार समितीवर काॅग्रेस समर्पित पॅनलच्या 18 पैकी 14 जागेवर उमेदवार निवडुन आले तर भाजप समर्पित पॅनलच्या अवघ्या4 जागेवर समाधान मानावे लागले 4 जागेमध्ये उद्धव ठाकरे गटाची 1 सिठ निवडुन आली आहे त्यामुळे राळेगाव तालुक्यात पुन्हा एकदा काॅग्रेस पक्ष पावरफुल ठरला आहे तर भाजप ची मात्र बंत्ती गुल झाल्याची जोरदार चर्चा राळेगाव तालुक्यांमध्ये रंगली आहे, निवडून आलेले ग्राम विविध सहकारी संस्थेमंध्ये सर्वसाधारन मतदार गटातून प्रफुल मानकर,अरविंद वाढोनकर,दिपक देशमुख,संजय देशमुख,राजु ठाकरे,आशीष कोल्हे,व गजानन पारखी,तर सहकारी संस्था महिला गटातुन माया विनोद जयपुरकर,प्राजक्ता प्रविण कोकाटे,ईतर मागासवर्गिय सहकारी संस्था गटातुन राजेन्द्र महाजन ,विमुक्त जाती भटक्या जमाती गटातुन गोविंद चहानंकर,तसेच ग्रामपचायत गटातुन अनुसुचित जाती जमाती तून अकुंश मुनेश्वर ,तर व्यापारी अडते मधुन अंकित कटारीया तर हमाली व्यापारी गटातुन गोवर्धन वाघमारे असे ऐकुन 14 उमेदवार काॅग्रेस गटाकडुन निवडुंन आले तर भाजपचे ग्रामपचायत गटातुन रोशन कोल्हे,सुधिर जवादे,तर उद्धव ठाकरे गटातुन विनोद काकडे,तसेच व्यापारी गटातुन गणेश देशमुख,हे निवडुन आले आहे ,आता येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत काॅग्रेस पक्ष बाजी मारणार अशी जोरदार चर्चा रंगतानी दिसत आहे