HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

आपले सरकार सेवा केंद्रासाठी 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील एकुण 1400 नवीन आपले सरकार सेवा केद्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती तसेच नव्याने द्यावयाच्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या ठिकाणांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा असे आवाहन जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 

इच्छुक व्यक्तींनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील आवक बारनिशी संकलना शेजारील कक्षामध्ये  दिनांक 22 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.