HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार

खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार

 सुभाष भोसले / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा संसदीय कामकाजामध्ये सबंध देशात पाचवा क्रमांक आला. याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी खासदार श्री. मंडलिक यांचा हा सत्कार केला.

          

यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी, कामगार प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.