दौंड आर्चरीअसोसिएशन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेकारित निवड

दौंड आर्चरीअसोसिएशन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेकारित निवड

पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे 

पुणे जिल्हा फिल्ड आर्चरी असोसिएशन राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी स्पर्धा 2024 घेण्यात आलेल्या दिनांक 5 व 6 जानेवारी 2024 रोजी राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी, पुणे. येथे राज्यस्तरीय फिल्ड आर्चरी या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेकरिता राज्यातून 285 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत दौंड आर्चरी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी चमकदारी कामगिरी केली सदर स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय फील्ड आर्चरी स्पर्धा २०२४-२५ मध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव. 

1).एन्जल कोकरे वयोगट 14 गोल्ड मेडल

2).शौर्य काळे वयोगट १४ सुवर्ण पदक 

3).आर्यराज धुमाळ वयोगट १० मध्ये सुवर्ण पदक 

4).देवांश पिसाळ वयोगट १० मध्ये सिल्वर मेडल 

तसेच वरील सर्व विद्यार्थी राष्ट्रीय 

 स्पर्धेसाठी पात्र ठरले. 

 यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शक श्री मंगेश चव्हाण प्रशिक्षक नितीन चव्हाण, शुभम जम्बुरे, अनिकेत कसबे, अक्षय सावंत, संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले सदर विद्यार्थ्यांना पुढील होणाऱ्या राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल श्री संदीप शेलार (चिप रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर दौंड आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी दौंड) श्री हनुमंत वाघ (दौंड रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर) दौंड आर्चरी असोसिएशनचे संस्थापक श्री महेश चव्हाण तसेच दौंड योगा अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्षा श्रीमती वर्षा चव्हाण व उपाध्यक्ष सुधाकर यरोळ यांनी पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या