(Breaking News) : भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला ; दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक

(Breaking News) : भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला ; दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक

माझा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन डेस्क -  पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी ने केलेल्या हल्ल्याचा बदला भारताने एयर स्ट्राइक करून घेतला. पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर जबरदस्त एअर स्ट्राइक करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अखेर यशस्वी झाले. 

भारताने हे एअर स्ट्राइक रात्री दीड वाजता केले असून या एअर स्ट्राइक मध्ये 12 दहशतवाद्यांना जिवंत गाडल गेल आहे. तसेच50 हून अधिक दहशतवादी जखमी झाले आहेत.