धानोरा येथील वर्ग सातची मुलगी श्रद्धा गुरनुले महादिप चा परिक्षेत जिल्हा स्थरावर भरारी
धानोरा येथील वर्ग सातची मुलगी श्रद्धा गुरनुले महादिप चा परिक्षेत जिल्हा स्थरावर भरारी
संजय कारलटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी
राळेगाव तालुक्यातील जि.प.उ.प्रा. शाळा धानोरा येथील वर्ग सात ची मुलगी कु.श्रद्धा गणेश गुरनुले ईने दि. 13 /2/2023 चा महादिप परिक्षेत तालुका स्तरावरूण जिल्हा स्तरावर झेप घेतली आहे.तिने प्रथम केद्रा स्थरावर मग तालुका स्थरावर आता मात्र जिल्हा स्थरावर झेप घेतली आहे.यामुळे सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन केले .तसेच शिक्षकाच्या मार्गदर्शनामुळे मि यशस्वी झाले व माझी जिल्हास्थरावर निवड होऊ शकली असे मत व्यक्त केले यावरूण असे लक्षात येते धानोरा शाळेतील शिक्षक शाळेतील विद्यार्थी यांची गुणवत्या सुधारण्यासाठी सतत प्रयन्त शिल असतात याचे पालकांना समाधान वाटते हे मात्र विशेष