हाथरस प्रकरण! राहुल गांधींनी घेतली पीडितांच्या कुटुंबीयांची भेट

हाथरस प्रकरण! राहुल गांधींनी घेतली पीडितांच्या कुटुंबीयांची भेट
हाथरस प्रकरण! राहुल गांधींनी घेतली पीडितांच्या कुटुंबीयांची भेट

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 2 जुलै रोजी भोले बाबांच्या सस्तंगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 122 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही घटना सध्या मोठी दुर्घटना ठरली आहे. हाथरसमध्ये घडलेल्या घटनेनंतर राहुल गांधींनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांसोबत चर्चा करून त्यांना आधार दिला आणि या घटनेबद्दल आपली संवेदना व्यक्त केली. राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा आणि दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी."राहुल गांधींनी यावेळी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली आणि म्हटले की, "या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. सरकारने पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्काळ पावले उचलायला हवीत." ते असे ही म्हणले " मला या दुर्घटनेचे राजकारण करायचे नाही".