मानवधिकार न्याय सुरक्षा संघटन महाराष्ट्र समिती सदस्य समीर शेख यांचे वडिल कासीम महिबूब शेख यांचे दुःखद निधन...

मानवधिकार न्याय सुरक्षा संघटन महाराष्ट्र समिती सदस्य समीर शेख यांचे वडिल कासीम महिबूब शेख यांचे दुःखद निधन...

समीर शेख यांचे वडील कासीम महिबूब शेख यांचे निधन दि. 9 जुन रोजी सकाळी 3:00 वाजता झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व चार मुले व सुना व नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि. 09 - 06-2023 रोजी दुपारी 1:00 वाजता कब्रिस्तान अंत्रोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना...शोकाकुल :- मानवधिकार संघटन महाराष्ट्र व सर्व माझा महाराष्ट्र न्यूज पत्रकार व शेख परिवार