राधानगरी एसटी आगारा चे कंट्रोल दर लोकरे यांचा आदर्श घ्यावा : आदर्श रिक्षा युनियन अध्यक्ष

राधानगरी एसटी आगारा चे कंट्रोल दर लोकरे यांचा आदर्श घ्यावा : आदर्श रिक्षा युनियन अध्यक्ष

विजय बकरे / राधानगरी प्रतिनिधी 

राधानगरी एसटी आगारातील कंट्रोल दर मारुती गोपाळ लोकरे यांनी येणाऱ्या व जाणारे प्रवासाला जी सेवा दिली तशीच सेवा इतर कंट्रोल दराने देण्यात यावी असे आवाहन राधानगरी येथील आदर्श रिक्षा युनियनच्यावतीने लोकरे यांचा सत्कार करताना प्रकाश पाटील यांनी केले.


राधानगरी एसटी आगार मधील लोकरे हे आज 31 ऑगस्ट 20 23 रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार राधानगरी बसस्थानकमध्ये करण्यात आला.

या कार्यक्रमास आदर्श रिक्षा युनियनचे प्रकाश पाटील बंडोपंत चौगुले भिकाजी हासुरे दत्तात्रय गुरव संदीप पाटील आनंदा कांबळे किशोर वंजारे प्रकाश गोरिले मधुकर कांबळे पांडुरंग टिपू गडे पत्रकार विजय बकरे अरविंद गोडसे एसटीचे शशिकांत पानारी रामचंद्र , बारड देवराज मुदाळे हजर होते