HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा जावयावर हल्ला

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा जावयावर हल्ला

प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा जावयावर हल्ला

राधानगरी / प्रतिनिधी , विजय बकरे

मुलीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून सासऱ्याने अंगावर चार ,चाकी घालून जावयाला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राधानगरी तालुक्यातील राशिवडे  बुद्रुक येथे घडलिय, याबाबतची फिर्याद जखमी मुलग्याच्या आईने राधानगरी पोलिसात दिली आहे.

    राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील विजय आजमाने यांच्या मुलीने 2021 मध्ये प्रतीक तानाजी लुगडे यांच्याशी प्रेम विवाह केला होता. त्या रागापोटी , दुचाकीवरून आपल्या मित्रासह लागवड शेतामध्ये घालण्यासाठी घेऊन जाणाऱ्या जावयाच्या  दुचाकीवर पिकपगाडी घालण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रतीक तानाजी लुगडे आणि संतोष तानाजी पवार हे दोघे जखमी झाले आहेत.याबाबतची फिर्याद प्रतीक लुगडे यांच्या आईने राधानगरी पोलिसात दिली आहे. फिर्यादीवरून विजय आजमाने यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.