मुंबईचे आसिफ भाई साठविलकर यांना विशेष पदाधिकारी पुरस्कार

मुंबईचे आसिफ भाई साठविलकर यांना विशेष पदाधिकारी पुरस्कार

मुंबईचे आसिफ भाई साठविलकर यांना विशेष पदाधिकारी पुरस्कार

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

रयत महाराष्ट्र कामगार संघटनेची बैठक पुणे येथे रयत महाराष्ट्र कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यामध्ये संघटनेचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल विशेष पदाधिकारी पुरस्कार मुंबईचे आसिफ भाई अहमद साठविलकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड म्हणाली की रयत महाराष्ट्र कामगार संघट नेच्या पदाधिकाऱ्यांनी काम चांगले करावे असेच पुरस्कार पदाधिकाऱ्यांना मिळावे अशी आव्हान त्यांनी केले 

या कार्यक्रमास सी आर सामाजिक संघटना पुणे चे संस्थापक अध्यक्ष हेमचंद्र दादा मोरे रयत महाराष्ट्र कामगार संघटना पुणे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऋषिकेश सुनील गायकवाड रयत महाराष्ट्र कामगार संघटना पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष आकाश भाऊ थोरात तसे महाराष्ट्रातील रयत कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते