HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

हनुमान नगर केर्ले येथे शिव प्रेमींचे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

हनुमान नगर केर्ले येथे शिव प्रेमींचे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

हनुमान नगर केर्ले येथे शिव प्रेमींचे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न 

कोल्हापूर प्रतिनिधी :

हनुमान नगर केर्ले येथील शिव प्रेमी यांच्या वतीनं यंदाचा ३९३ वा शिवजन्मोत्सव सोहळा सालाबादप्रमाणे  उत्साहात पार पडला.गेल्या ५ वर्षा पासून म्हणजे अवघ्या लहान वयापासूनच छञपती शिवाजी महाराज यांची आवड जोपासत ही मुले दरवर्षी   शिवप्रतिमेचे पूजन करून गल्लीत प्रसादाचे वाटप करत असतात.

यंदाही निखिल गुरव, शभम संकपाळ, जोतीराम कुटकर,धनंजय साळुंखे इ. लोकांनी सकाळी पहाटे उठून पन्हाळ्याहून शिवज्योत आणून शिव प्रतिमेचे पुजन केले. हनुमान नगर केर्लेतील सर्व महिलांनी देखील सायंकाळी ६च्या सुमारस शिव प्रतिमेचे पुजन केले आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी अनिल पोवार , धनंजय साळुंखे, निखिल गुरव, शुभम संकपाळ,जोतीराम कुटकर,दिनानाथ कुराडे, रोहित साळुंखे, हर्षद पोवार , चिक्क्या पोवार ,तुषार संकपाळ, महेश कुटकर,अजित, शरण दंडगुले यांच्यासह भागातील जेष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि बालवृद्धांची उपस्थिती लक्षणीय होती.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.