राळेगाव तहसीलदार डाॅ. रविद्र कानडजे यांना जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेने दिले निवेदन

राळेगाव तहसीलदार डाॅ. रविद्र कानडजे यांना जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेने दिले निवेदन

राळेगाव तहसीलदार डाॅ. रविद्र कानडजे यांना जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेने दिले निवेदन

संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी 

दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी मा तहसीलदार साहेब व मुख्याधिकारी साहेब राळेगाव यांना जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांनी निवेदन सादर केले नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा  सतत गवंडी बांधकाम व इतर कामगारांना 90 दिवसांच्या  प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे  नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना ओरिजनल गवंडी बांधकाम कामगार व इतर  कामगारांनमध्ये बसत असलेल्या कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या 2014 च्या  जी आर प्रमाणे आठ दिवसाच्या आत 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का दिले नाही तर जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ व राळेगाव येथील गवंडी बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये राळेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांचे कार्यालयामध्ये ठीया आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही असा इशारा  जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचे जिल्हा सहसचिव सम्यक म्हैसकर. सूरज ढाले तालुकाध्यक्ष गणेश बावणे. प्रकाश कळमकर.अनंता गोडे. अंकूश बुरबुरे. प्रशांत आळंगावकर . अंकूश मांडवकर.अनिल फटिंग.प्रकाश सांबरे.प्रकाश नील.गणेश ठाकरे. दीपक दरणे.संतोष भगत. किरण भानखेडे. प्रभाकर भगत. सुप्रादिप दरणे कल्पना यासणसुरे. स्नेहा यसनसुरे सुरेखा राऊत. सुनंदा चौव्हण. देवराव दरने. दुर्गा शिवरकर. लता झाडे. प्रगती व्यापारी आदी कामगारांनी निवेदना मार्फत इशारा दिला