HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूर जिल्हा पोस्टल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध...

कोल्हापूर जिल्हा पोस्टल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध...

कोल्हापूर जिल्हा पोस्टल कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित कोल्हापूर, या संस्थेची सन २०२३ - २०२८ या पंचवार्षिक कालावधी करिता निवडणूक पार पडली. निवडणुकीसाठी एकूण उमेदवारी अर्ज ५४ दाखल झाले होते त्यापैकी ३९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा याकरिता निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या बिनविरोध निवडणुकीसाठी संस्थेचे व्यवस्थापक निवास डांगे व लिपिक आकाश पाटील यांचे सहकार्य लाभले.

  सदर नूतन संचालक मंडळ खालीलप्रमाणेसर्वसाधारण प्रतिनिधी : अमोल शिंदे, संजय पताडे, भरत घाटगे, गुंडाजी पाटील, राहुल पोवार, राजेंद्र पाटील, सदाशिव पावले, गजानन गोणी, राजेंद्र कुंभार, विद्याराणी वाघ

अनुसूचित जाती जमाती : विलास कांबळे

भटक्या जाती भटक्या जमाती : विठ्ठल येडगे

इतर मागास प्रवर्ग : निसार मुजावर

महिला प्रतिनिधी : शबाना अत्तार, केतकी आठले

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.