पंकज पेंट्स तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पंकज पेंट्स तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील बसंत बाहार टॉकीज परिसरात असणाऱ्या पंकज पेंट्स आणि ग्लोबल पेंट्स यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

गेल्या सोळा वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या पंकज पेंट्सचे पंकज तलरेजा यांच्या माध्यमातून समाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गरजू ग्राहक, पेंटर आणि काँट्रॅक्टरच्या मुलां- मुलींना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात येते.

यावेळी हिरालाल तलरेजा, पंकज पेंट्स स्टॉप मेंबर, आणि पेंटर व पेंटर कॉन्टॅक्टर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.