HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मा सुभाष मोरे साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल अनिरुद्ध हार्दिक अभिनंदन

मा सुभाष मोरे साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याबद्दल  अनिरुद्ध हार्दिक अभिनंदन

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ

परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने एकनिष्ठ बापू भक्त माझे जिवलग मित्र व क्लासमेंट मा सुभाष मोरे साहेब यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाले बद्दल अनिरुद्ध हार्दिक अभिनंदन.

साहेब आपल्या अथक परिश्रमाची उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान चौफेर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदी बढती बहाल करण्यात आले आहे साहेब आपण नेहमी प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने आपल्या पोलीस क्षेत्रात आजवर चौफेर घौडदौड सुरू ठेवली आहे आपले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.

आदर्श समाज निर्मिती आणि जनहितार्थ आपणाकडून विधायक क्षेत्रात यापुढेही भरीव असे समाजकार्य होईल असा आमच्या बापू भक्तांचा ठाम विश्वास आहे भविष्यातल्या आपल्या वैभवशाली कार्यास लाख लाख अनिरुद्ध शुभेच्छा.

एक आदर्श व्यक्तिमत्व आणि कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक सामाजिक कार्यात नेहमी तत्पर सर्वांना मदत करणारे प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून भावी पिढी निश्चितच आपला आदर्श घेईल यात तिळमात्र शंका नाही.

आपल्या उज्वल दमदार आणि दिमागदार वाटचालीस पुनश्या लाख लाख अनिरुद्ध शुभेच्छा.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.