हिंद केसरी शैक्षणीक संकुल कवठे पिरान येथे बाल संस्कार शिबीर शुंभारभ
मिरज :संजय पवार
राष्ट्र सेवा दल सांगली व हिंद केसरी शैक्षणीक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं आहे .बाल संस्कार शिबीर शुंभारभ मा .सदाशिव मगदुम सर जिल्हा प्रमुख राष्ट्र सेवा दल सांगली जिल्हा याच्या हस्ते ध्वज रोहन करून करण्यात आला .हिंद केसरी मारुती माने शैक्षणीक संकुल व शिक्षक भारती सांगली जिल्हा . यांच्या वतीने साने गुरूजी यांचे विचार बाल मनावर बिबावने साठी बाल संस्कार शिबीर "आयोजित करण्यात आलं आहे . हिंदकेसरी मारुती माने विद्यालय कवठे पिरान विद्यालयाच्या प्रांगणात शिबीर आयोजित करण्यात आले आहे . यावेळी , शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष सुधाकर माने प्राचार्य गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कवठे पिरान व हिंद केसरी मारुती माने विदयालय मुख्याध्यापक गजानन तोडकर सर शिबीर चालक शाहिस्ता मुल्ला , प्रकाश कांबळे , हेगण्णा , कोमल मगदुम , बाबासो नदाफ ,सर्व जण मुलांना प्रशिक्षण देत आहेत . यासाठी 12 वर्षे ते16 वर्षे वयोगटातील मुले मुली या मध्फये सहभागी होणार आहेत . तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ' 75 मुले व 105 मुलीं या शिबीरात सहभागी झाले आहेत .
ध्वज रोहनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . मुलांच्या नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली आहे . हे शिबीर दि 12 एप्रील ते 16 एप्रील या कालावधीत होणार आहे . हिंदकेसरी शैक्षणिक संकुल यांच्या सहकार्याने संस्कार शिबिर आयोजित केले आहे.180 मुला मुलींनी सहभाग घेतला आहे.
शिबीर संपन्न करण्यासाठी मोहन दिंडे , शिवाजी कोळेकर , प्रदीप पाटील , दत्तात्रय हिप्परकर , शिवाजी पाटील , महादेव खोत सुर्यकांत मजलेकर , प्रकाश कुंभार, सौ . एस . एस . मुजावर , सौ . यु . ए . पाटील . के .स . मोरे वंदना माळी , शिंदे मॅडम , नदाफ मॅडम ' प्रयत्न करत आहेत .