HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया यांची कोल्हापुरात तीव्र निदर्शने

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया यांची कोल्हापुरात तीव्र निदर्शने
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया यांची कोल्हापुरात तीव्र निदर्शने

रोहन भिऊंगडे / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांच्यासमोर हातकणंगले तहसीलदार यांच्या मनमानी कारभार आणि शासनाचा महसूल बुडवून भूमाफियाना मदत होईल आणि गोरगरीब वंचित मागासवर्गीय भटक्या जाती जमातींना टारगेट करून त्यांचा पारंपारिक व्यवसायावर गदा आणून तसेच गौण खणीकर्म धंद्यामध्ये  शासकीय तिजोरी खाली करून स्वतः ची तिजोरी भरणाऱ्या तसेच आर्थिक लालचे पोटी नियमांच्या विरुद्ध जाऊन निकाल देणाऱ्या हातकणंगले तालुक्याचे तहसीलदारांच्या कारभाराची खाते निहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्या दारात तीव्र निदर्शने करून निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास लोकशाही पद्धतीने धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चे आणखी तीव्र करू असा इशारा रिपब्लीकन पक्षाच्या वतिने जिल्हा नेते सतीश माळगे यांनी दिला यावेळी खंडू कुरणे, शिरीष थोरात, जावेद मुजावर, गणेश माळगे,अजय सांगरुळकर,अतुल कोठावळे,रोहित कांबळे,विनोद कांबळे,प्रणव पाटील यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.