HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

स्केटिंग खेळात विक्रम करणाऱ्या सईद आणि सिद्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार...

स्केटिंग खेळात विक्रम करणाऱ्या सईद आणि सिद्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार...

प्रजासत्ताक दिनानिमित्त नॉन स्टॉप 1 तास 24 मिनिट 24 सेकंद न थांबता स्केटिंग चालवण्याचा विक्रम केल्याबद्दल कोल्हापुरातील एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमी चे विद्यार्थी सईद सुहेल जमादार आणि सिद्रा सुहेल जमादार या दोन्ही स्केटिंग पट्टूंचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरातील रेकॉर्डस आणि इतर स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाने व द्वितीय क्रमांकाने विजय प्राप्त केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. 

यावेळी अजितदादांनी सईद व सिद्रा या मुलांना खूप शुभेच्छा ही दिल्या यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे ऍडिशनल एस पी जयश्री देसाई, कोल्हापूर चे खासदार धैर्यशील दादा माने, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष आदिल बाबू फरास, सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक कोल्हापूर शहर जिल्हा अध्यक्ष अब्दुल हमीद मीर शिकारी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.