महेंद्र पंडित यांची बदली पोलिस अधीक्षकपदी योगेश गुप्ता यांची नियुक्ती

कोल्हापूर - महाराष्ट्र पोलिस दलाच्या बदल्या आज जाहीर झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई ठाणे या ठिकाणी शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस दलातील इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्ती पुढीलप्रमाणे -