फडणवीस सरकारमधील "हे" आहेत संभाव्य मंत्री
फडणवीस सरकारमधील "हे" आहेत संभाव्य मंत्री
मुंबई : उद्या नव्याने स्थापन होणाऱ्या राज्याच्या मंत्रीमंडळात तरूणांना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. कोकणातून आदिती तटकरे, नितेश राणे, योगेश कदम, उदय सामंत, भरत गोगावले, दिपक केसरकर, यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. आदिती तटकरे व उदय सामंत यांची नावे मंत्रीपदासाठी निश्चित झाली आहेत. यामध्ये आणखी एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदम यांचा मुलगा गणेश कदम यांचेही नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे
कोल्हापुरातून हसन मुश्रीफ, विनय कोरे, राजेश क्षीरसागर मंत्रीपदासाठी मुख्य दावेदार
राष्ट्रवादीचे आमदार व कोल्हपूरचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य पक्षाचे आमदार व माजी मंत्री विनय कोरे तर शिवसेनेचे तिसऱ्यांदा आमदार राजेश क्षीरसागर यांची नावे जिल्ह्यातून आघाडीवर आहेत.
यांची