HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा ; संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवले

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा ; संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवले

मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच देवगिरी बंगला गाठला आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. अखेर आज  धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. 

काल रात्रीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला होता. शेवटी त्यांनी सकाळी राजीनामा दिला असून  मुख्यमंत्री यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला  आहे.  पुढील कारवाईसाठी तो  राज्यपालांकडे पाठवला  आहे. . सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अजित पवार यांनी म्हटले होते की, राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय धनंजय मुंडे हेच ठरवतील.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो व्हायरल झाले. यानंतर लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला. अत्यंत क्रुरपणे देशमुखांची हत्या करण्यात आला. फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता. सीआयडीने त्यांच्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच  मुख्यआरोपी असल्याचे म्हटले. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. यामुळेच धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होत होते. शेवटी आज  धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.