श्री.गजानन महाराज प्रतीक्षा भक्त मंडळ पळसेवाडी बिबवणे यांच्या तर्फे विविध कार्यक्रमांचे नियोजन

श्री.गजानन महाराज प्रतीक्षा भक्त मंडळ पळसेवाडी बिबवणे यांच्या तर्फे विविध कार्यक्रमांचे नियोजन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी अमित वेंगुर्लेकर 

गुरुवार दिनांक २३/१०/२०२३ रोजी बिबावणे पळसेवाडी तालुका कुडाळ येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे सकाळी ०९ वाजता श्री. गणेश याग संपन्न होणार आहे.दुपारी ११ वाजता महाआरती महा नैवैद्य,दुपारी ०२ वाजता पालखी सोहळा, सायकळी ०५ वाजता कोकणातील परिपरिक फुगड्या (मुंब्रादेवी फुगडी मंडळ मिठमुंबरी देवगड) सायंकाळी०७ श्री दत्तकृपा भजन मंडळ नांदोस यांचे सुश्राव्य भजन, ०८ अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा कुर्मदासाची गाडी हा नाट्य प्रयोग श्री गजानन महाराज प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ बिबवणे पळसेवाडी याच्या संयुक्त माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व रसिक प्रेक्षकानी याचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती मंडळाच्या वतीने अरण्यात येत आहे.

तसेच गुरुवार दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता श्रींची पूजा व अभिषेक,दुपारी ०१ वाजता आरती महाप्रसाद, सायंकाळी ०४ वाजता श्रींचा पालखी सोहळा, रात्री ०८ वाजता कीर्तन(गणेश पुराण ) ह,भ, प,विष्णू गवस इभ्रामपुर यांचे सुश्राव्य कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

.