ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले आहे.
अंत्यदर्शनासाठी पार्थिव उद्या दिनांक 08 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजता त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे.
अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
घोरपडे हाऊस
डायमंड हॉस्पिटलचे आतील बाजूस,
नागाळा पार्क, कोल्हापूर
शोकाकुल
कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी