न्यु मॉडर्न इंजिश स्कूल येथे मॉडर्न स्पोर्ट्स अकॅडमी चे उदघाटन

न्यु मॉडर्न इंजिश स्कूल येथे मॉडर्न स्पोर्ट्स अकॅडमी चे उदघाटन

न्यु मॉडर्न इंजिश स्कूल येथे मॉडर्न स्पोर्ट्स अकॅडमी चे उदघाटन

सेलू प्रतिनिधी:-

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल  सेलू येथे आज #मॉडर्नस्पोर्ट्सअकॅडमी चे आज  उद्घाटन झाले.

आज पासून या अकॅडमी मध्ये इच्छुक खेळाडूंना खेळता येईल व प्रशिक्षण घेता येईल.या मध्ये लेदर बॉल क्रिकेट नेट प्रॅक्टिस,टेनिस हॉलिबॉल, हॉलीबॉल,योगा,चेस या खेळांचे प्रामुख्याने प्रशिक्षण दिले जाईल.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकेशरावजी बोराडे व उद्घाटक म्हणून मा नगराध्यक्ष विनोदराव बोराडे व मा उपनगराध्यक्ष प्रभाकर रावजी सुरवसे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाविद्यालयाचे मा प्राचार्य शरद कुलकर्णी सर,साईराज भैया बोराडे,मा नगराध्यक्ष मारुती चव्हाण, मा नगरसेवक बबनआप्पा गायकवाड,राजेंद्रजी पवार, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, व्यंकटेश जी काबरा, माळवे सर, शेख दिलावर,अमर भैया सुरवसे व व इतर सहकारी उपस्थित होते.