सामाजिक कार्यातुन रोडचे बुजवले खड्डे लोकप्रतिनीधीचे दुलॆक्ष

सामाजिक  कार्यातुन रोडचे बुजवले खड्डे  लोकप्रतिनीधीचे दुलॆक्ष

सामाजिक  कार्यातुन रोडचे बुजवले खड्डे  लोकप्रतिनीधीचे दुलॆक्ष 

यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी संजय कारवटकर 

राळेगाव तालुक्यातील येवती ते पारडी गावाजवळ पोहणा नदीवर पुलाचे बांधकाम अनेक वर्षा अगोदर झाले आहे,या रोडणे सती सोना माते  भव्य असे मंदीर सुद्धा आहे आणि ते ( डोमाघाट ) या नावाने प्रसिद्ध सुद्धा आहे आणि त्याच सती सोना मातेची पुण्यतिथी महोस्तव काही दिवसांवर येवुन ठेपला आहे मात्र लोकप्रतिनीला या रोडचा विसर पडला आहे.पुलाजवळ खुप असे खोलवर खड्ये पडले आहे ,त्या खड्यातुन टुव्हीलर,फोरव्हीरल ,किंवा पायदळ माणुस जाने कठीन झाले आहे मात्र लोकप्रतिनीधीना काहिही घेणे देने नाही फक्त निवडनुक आली कि आश्वासन देणे हे फक्त त्याना नित्यणेमाने जमते अनेक लोकप्रतिनीधी जनतेचे फोन सुद्धा उचलत नसल्याचे सांगण्यात येत आहे.सती सोना मातेच्या पुण्यतिथीला दुर दुरूण भावीक भक्त येतात ,त्या खड्यामुळे नुकसान होवु शकते त्यामुळे येवती येथील काही समाजउपयोगी लोलानी स्व:ताचा खर्चानी मुरूम टाकुण खड्ये बुजवले हे मात्र खरे यावेळी अमित कुबडे ,रामदासजी कोल्हे ,किशोर वाघ,विजय गावंडे,प्रविन कुरडकर,मधुकर पाथरकर,किसन कोल्हे,शाम धोटे,राम महाजन या लोकांनी परिश्रम घेतले.