HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड.संजय जैन यांची निवड.

यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड.संजय जैन यांची निवड.

यवतमाळ प्रतिनिधी संजय कारवाटकर 

यवतमाळ जिल्हा वकील संघाच्या सन 2023-24 या वर्षाकरिता झालेल्या निवडणुकीमध्ये ॲड. संजय जैन यांनी ३० मतांनी विजय प्राप्त केला आहे. ॲड.संजय जैन यांना १६२ मते मिळाली. सचिव पदावर ॲड.शिल्पा घावडे यांनी 229 मध्ये घेत विजय प्राप्त केला आहे तर दुसरे सचिव म्हणून बजाज यांनी यांनी 209 मते घेऊन विजय प्राप्त केला आहे.

अंकेक्षक म्हणून एडवोकेट सुरुची उपाध्याय पांडे यांनी 247 मते घेत विजय प्राप्त केला.

कार्यकारणी सदस्य म्हणून एडवोकेट मोहन गिरटकर यांना 281 मते मिळाली तर एडवोकेट देवयानी वाडे यांना 236 मते ॲड.भाग्यश्री खडसे यांना 225 मते तर ॲड.नौशिन शाह यांना 219 मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.गोडे,ॲड.अजय चमेडिया यांनी काम बघितले.

नवनियुक्त पदाधिकऱ्यांचे सर्व वकील मंडळी कडून अभिनंदन करण्यात आले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.