अनंत बकरे यांचे निधन

अनंत बकरे यांचे निधन

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

कोल्हापुरी येथील साने गुरुजी वसाहत लक्ष्मी टेकडी मधील अनंत विठ्ठल बकरे यांचेआकस्मित निधन झाले आहे राधानगरी येथील स्टॅम्प रायटरगजानन विठ्ठल बकरे यांचे थोरले बंधू अनंत विठ्ठल बकरे व पत्रकार विजय बकरे यांचे चुलते होते त्यांच्या मागे पत्नी दोन मुले सुना एक भाऊ नातवंडे परिवार आहे