HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यासह जुन्या पेन्शनची मागणी, यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाने दिले निवेदन

ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यासह जुन्या पेन्शनची मागणी, यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाने दिले निवेदन

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर

दिनांक 17/3/2023 रोज शुक्रवारला यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा ओबीसी विभागाच्या वतीने खालील अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.त्यामध्ये जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू करण्यात यावी,बिहार राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी जनगणना जातीनिहाय करण्यात यावी, ओबीसी, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाशी संलग्न विविध मंडळाची कर्ज माफ करून न्यायालयात दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यात याव्या, महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, निवडणुकीत ईव्हीएमचा वापर बंद करण्यात यावा.या सर्व मागण्या केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून उचित करण्यात यावी. वरील सर्व मागण्याची पुर्तता न झाल्यास यवतमाळ जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागा मार्फत जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला असून निवेदन देते वेळी काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल्ल मानकर,काॅंग्रेस कमेटी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर,राहूल ठाकरे, प्रविण देशमुख,चंदू चौधरी, दिनेश गोगरकर,जया पोटे,अनिल गायकवाड, शशांक केंढे,राजू पोटे,मोहन बनकर, प्रदीप साळवे,कौतुब शिर्के, अरविंद महानूर, अशोक तिखे, साहेबराव जुनगरे, निखिल खडसे, प्रदीप वादाफळे, प्रदीप वानखेडे, घनश्याम अत्रे, अरविंद फुटाणे, राजेंद्र तेलंगे, किशोर धामंदे, अंकुश मुनेश्वर,राजू ओंकार,निश्चल बोभाटे,मोहन नरडवार, सचिन हुरकुंडे, गजानन पाल,राजू नागतूरे, मनोहर जूनूनकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.