HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

काँग्रेसच्या समन्वय समितीत सतेज पाटील

काँग्रेसच्या समन्वय समितीत सतेज पाटील

 कोल्हापूर (प्रतिनिधी):  आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपाबरोबर पक्षांतर्गत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने समन्वय समितीची स्थापना केली असून यात माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

  राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात जागा वाटपांबाबत समन्वय असावा यासाठी काँग्रेसने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ही समिती निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेईल. व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करेल. यात काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान व नितीन राऊत यांचा समावेश केला आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.