HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूरच्या 'या' बॅनरची महाराष्ट्रभर चर्चा

कोल्हापूरच्या  'या'  बॅनरची महाराष्ट्रभर चर्चा

कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुक प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत  'घंटी' वाजवण्यावर खालच्या पातळीवरची भाषा वापरली होती. तर काही दिवसापूर्वीच लोकसभेचा निकाल लागला असून यावर आज युवक काँग्रेसकडून पोस्टर्स बाजी करत ‘आता कशी वाजली घंटी...’ असं जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात युवक काँग्रेसकडून  हे पोस्टर लावण्यात आलंय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा फोटो या पोस्टरवर लावण्यात आलाय. कोल्हापुरात या पोस्टरवरील मजकूर सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनलाय.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.