गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

 कोल्हापूर (प्रतिनिधि): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 26.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

           जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 1.1 मिमी, शिरोळ -0.6 मिमी, पन्हाळा- 4.1 मिमी, शाहुवाडी- 10 मिमी, राधानगरी- 3.3 मिमी, गगनबावडा- 26.9 मिमी, करवीर- 2.7 मिमी, कागल- 1.1 मिमी, गडहिंग्लज- 0.8 मिमी, भुदरगड- 16.7 मिमी, आजरा- 3 मिमी, चंदगड- 10.3 मिमी असा एकूण 4.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.