हणबरवाडी येथील बांधकाम कामगाराना गृहउपयोगी वस्तूचें वाटप
हणबरवाडी येथील बांधकाम कामगाराना गृहउपयोगी वस्तूचे ३५ संचचे वाटप जय हनुमान बांधकाम कामगार संघटना यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष युवराज पाटील, संचालक युवराज ढेंगे, हणबरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच कुमार कोराणे, डे सरपंच बाबुराव वाडकर, आरूण खोत, शिवाजी लव्हटे, सागर शिंदे, माजी सरपंच आरूण पाटील, सर्जेराव ढेंगे, चंद्रकांत कद्रे, उमेश वाडकर, गणपत लव्हटे, संभाजी ब्रिगेडचे नूतन जिल्हा अध्यक्ष शिवश्री भगवान कोईगडे, प्रियांका कोईगडे दिंडनेरली यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.