HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जे. बी. कुसाळे शूटिंग फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांची इंडिया ओपन शॉटगन चॅम्पियनशिप स्पर्धेत यश

जे. बी. कुसाळे शूटिंग फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांची इंडिया ओपन शॉटगन चॅम्पियनशिप स्पर्धेत यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पंजाबमधील पटियाला येथे "इंडिया ओपन शॉटगन चॅम्पियनशिप" या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत संबंध भारतातून शेकडो शॉटगन शूटर सहभागी झाले होते. शूटिंग स्पर्धेच्या या थरारक खेळात कोल्हापूरच्या जे. बी. कुसाळे शूटिंग फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली असून त्यात अब्दुल हमीद मिरशिकारी याला रौप्य तर आर्या अभिजित पाटील हिला रौप्य व कांस्य पदकं मिळाली आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा रोला गेला. यावेळी जे. बी. कुसाळे फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक तेजस कुसाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.