दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर सुरू असणारे बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन चौथ्या दिवशी सुरु

दलित महासंघाच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर सुरू असणारे बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन चौथ्या दिवशी सुरु. असून पीडित कुटुंब पाखरे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ यांनी पत्रकार यांना सांगितले.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दलित महासंघाच्या वतीने भ्रष्ट मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्यात आले. या आंदोलनाची शासनाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर याहीपेक्षा दलित महासंघाचे तीव्रतेचे आंदोलन तहसीलदार आणि प्रांत यांना पाहायला मिळतील. यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, वाळवा तालुकाध्यक्ष संतोष चांदणे, वाळवा तालुका कार्याध्यक्ष बापूराव बडेकर, खजिनदार अजिंक्य बल्लाळ, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटोळे, ज्येष्ठ नेते सुनील वारे, राजाभाऊ गायकवाड, जालिंदर मस्के, रामभाऊ वारे, रवींद्र ओव्हर, मदन चव्हाण, सोमनाथ आरती, मयूर माने तसेच पीडित कुटुंब उपस्थित होते.असून पीडित कुटुंब पाखरे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ यांनी पत्रकार यांना सांगितले.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दलित महासंघाच्या वतीने भ्रष्ट मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्यात आले. या आंदोलनाची शासनाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर याहीपेक्षा दलित महासंघाचे तीव्रतेचे आंदोलन तहसीलदार आणि प्रांत यांना पाहायला मिळतील. यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, वाळवा तालुकाध्यक्ष संतोष चांदणे, वाळवा तालुका कार्याध्यक्ष बापूराव बडेकर, खजिनदार अजिंक्य बल्लाळ, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटोळे, ज्येष्ठ नेते सुनील वारे, राजाभाऊ गायकवाड, जालिंदर मस्के, रामभाऊ वारे, रवींद्र ओव्हर, मदन चव्हाण, सोमनाथ आरती, मयूर माने तसेच पीडित कुटुंब उपस्थित होते. असून पीडित कुटुंब पाखरे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार आहे. आज आंदोलनाचा पाचवा दिवस असून याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ यांनी पत्रकार यांना सांगितले.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी दलित महासंघाच्या वतीने भ्रष्ट मंडलाधिकारी आणि तलाठी यांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्राद्ध घालण्यात आले. या आंदोलनाची शासनाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर याहीपेक्षा दलित महासंघाचे तीव्रतेचे आंदोलन तहसीलदार आणि प्रांत यांना पाहायला मिळतील. यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे, सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ, वाळवा तालुकाध्यक्ष संतोष चांदणे, वाळवा तालुका कार्याध्यक्ष बापूराव बडेकर, खजिनदार अजिंक्य बल्लाळ, इस्लामपूर शहर उपाध्यक्ष अमित पाटोळे, ज्येष्ठ नेते सुनील वारे, राजाभाऊ गायकवाड, जालिंदर मस्के, रामभाऊ वारे, रवींद्र ओव्हर, मदन चव्हाण, सोमनाथ आरती, मयूर माने तसेच पीडित कुटुंब उपस्थित होते.