HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

धक्कादायक : काकानेच केला अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

धक्कादायक : काकानेच केला अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चुलत्यानेच अल्पवयीन  १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला. चुलता इतक्या खालच्या स्तराला गेला की त्याने अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसानी या  नराधम चुलत्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(१), ६५(१) आणि १२३ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पॉक्सो कायद्याच्या कलम ४,८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या. कपडे घेऊन देण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मैत्रिणीच्या घरी बोलवले. त्यानंतर शितपेयात गुंगीचे  औषध मिसळले . मुलगी बेशुद्ध असताना चुलत्याने बलात्कार केला. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.