HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सह्याद्री प्री प्रायमरी स्कूल चा स्नेहसंमेलन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

सह्याद्री प्री प्रायमरी स्कूल चा स्नेहसंमेलन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

शाहूवाडी:संजय पाटील

सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक गुणवत्ता टिकवणारी स्वामिनी महिला बहुउद्देशीय संस्था संचलित सह्याद्री प्री प्रायमरी स्कूल चा स्नेहसंमेलन सोहळा पार पडला यावेळी सरुड गावचे सरपंच अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे ज्योतिबा बांधकाम कामगार संघटनेचे सेक्रेटरी आकाराम पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

सह्याद्री स्कूल मे वर्षभर घेतलेल्या उपक्रमांचा आढावा तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये रांगोळी स्पर्धा पिंक डे, बडबड गीत स्पर्धा रेकॉर्डन्स स्पर्धा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये राज्य आलं, गवळण, लावणी, देशभक्ती गीते, पवन कुमार हनुमान, केळीवाली, चंद्रा अशा अनेक विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स ई पाटील व सुषमा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार सह्याद्री प्री प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका सौ अनिता धस यांनी मांडले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री जोतिबा जनरल कामगार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कांबळे नेर्लेकर ,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस पांडुरंग लोहार सवतेकर ,शाहूवाडी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील रेठरे कर शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष तुकाराम हारुगडे वाडीकर ,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सखाराम तवरे विरळेकर ,शाहूवाडी तालूका कार्याध्यक्ष दिपक म्हाउटकर सुरुंग कर कापशी शाखा प्रमुख दिलावर नायकवडी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.