HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

आरोग्यम जिम चे पावरलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

आरोग्यम जिम चे  पावरलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहाजी कॉलेज येथे पार पडलेल्या कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टींग बेंच प्रेस स्पर्धेत आरोग्यम जिम ,केनवडे मधील स्पर्धकांनी 20 मेडल प्राप्त केली. तसेच त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे असा आहे. 

६६ किलो गट ज्युनियर, सिनियर प्रथमेश भोसले (२ सुवर्ण.)

83 किलो गट सबज्युनियर आणि ज्युनियर सूरज नलवडे( 2 सुवर्ण.)

74 किलो गट सिनियर आणि मास्टर ज्युनियर प्रवीण वास्कर (2 सुवर्ण )(मास्टर्सचा strong man)

59 किलो गट सब आणि ज्युनियर श्रीवर्धन देवडकर (1 सुवर्ण ,1 रौप्य)

83 किलो गट सबज्युनियर आणि ज्युनियर साईनाथ भोसले( 2 रौप्य. )

66 किलो गट ज्युनियर, सिनियर प्रतीक पाटील( 2 रौप्य)

७४ किलो गट सब जुनियर , जुनियर राजवर्धन दयानंद जाधव (१ सुवर्ण ,१ रौप्य)

 

66 किलो गट सब जुनियर , आकाश पार्टे (1 सुवर्ण ,1 कनिष्ठ सुवर्ण)

105 किलो गट सबज्युनियर, जुनियर अविनाश ताहसिलदार (2 सुवर्ण)

सब ज्युनियर, कनिष्ठ (1 सुवर्ण ,1 रौप्य)वरील स्पर्धकांना 

कोच सुशांत सिताराम नलवडे सर(नंदगाव)यांचे मार्गदशन लाभले .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.