HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

कोल्हापूर भाजपा राहुल गांधी यांचा काळे झेंडे दाखवून करणार निषेध

कोल्हापूर भाजपा राहुल गांधी यांचा काळे झेंडे दाखवून करणार निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  परदेशामध्ये जाऊन भारतीय संविधाना बद्दल उलट-सुलट बोलणे, आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडणे इ. वक्तव्ये करून राहुल गांधी हे  भारतीय जनमानसांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रत्यन सातत्याने करीत आहेत. भारतीय जनता पार्टी स्थापने पासून आज पर्यंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय संविधान या गोष्टींवर नितांत श्रद्धा ठेवून वाटचाल करीत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे अशी आरोळी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ठोकली व देशाची सामाजिक समरसता संकटात आणण्याचे महापाप त्यांनी केले हा प्रयोग यशस्वी झाला या भ्रामक कल्पनेतच राहुल गांधी आहेत व त्यामुळेच वारंवार देशामध्ये, परदेशामध्ये उलट-सुलट वक्तव्य करण्याचे व त्यातूनच भारतीय संविधानाबाबत लोकांना फसवण्याचे उद्योग चालू आहेत. 

वर उल्लेख केलेल्या राहुल गांधींच्या देशाप्रती नकारात्मक भूमिकेला छेद देण्यासाठी उद्या  शनिवार सकाळी १० वाजता भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने छत्रपती ताराराणी चौकामध्ये काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त  करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिली. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.