HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेमार्फत "मयत पेन्शनर कर्जदारांसाठी 100% कर्जमाफी योजना"

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेमार्फत "मयत पेन्शनर कर्जदारांसाठी 100% कर्जमाफी योजना"

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापुरातील राजर्षि शाहू गव्हर्मेंट सव्हॅटस को-ऑप बँक लि.  या बँकेमार्फत सन 2011 पासून बँकेचे सर्व प्रकारच्या मयत कर्जदार सभासदांना 30% कर्ज माफी देण्यात येते. पेन्शनर (सेवानिवृत्त) कर्जदार सभासदास विनातारण कर्जाची कर्जदार सभासद मयत झाले तारखेदिवशी असलेल्या येणे बाकी रक्कमेइतकी म्हणजेच 100% कर्जमाफीचा लाभ देण्याबाबतचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.

सदरचा लाभ हा पेन्शनर (सेवानिवृत्त) कर्जदार सभासद मयत झालेस त्याचे येणे कर्ज बाकी माफ होणार आहे. मात्र यामध्ये सदर सेवानिवृत्त सभासदाची रु. 20,000/- इतकी रक्कम कुटुंब कल्याण निधी मध्ये जमा असणे आवश्यक आहे. पेन्शनर (सेवानिवृत्त) सभासदाने येथून पुढे बँकेकडे मागणी केलेल्या कर्ज अर्जास जामीनदार हा सेवानिवृत्त सभासद जामीन होवू शकेल असे अत्यंत महत्वाचे निर्णय संचालक मंडळाने घेतले आहेत व त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरु केली आहे.

बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये " राजर्षि शाहू सत्तारुढ पॅनेलने " जाहिर वचननाम्यामध्ये सभासदांना दिलेल्या वचनांची टप्याटप्याने पूर्तता करीत आलो आहोत व यापुढेही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणेसाठी आम्ही कटिबध्द आहोत असे बँकेचे अध्यक्ष मधुकर श्रीपती पाटील (एम.एस) यांनी सांगितले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.