शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10.30 वाजता महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे आगमन व श्री अंबाबाई देवीचे दर्शन. रात्री 11 वाजता महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथून मोटारीने तुळजापूर जि. धाराशिव कडे प्रयाण.