HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शाही दसरा महोत्सव २०२४ : दसरा महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न

शाही दसरा महोत्सव २०२४ : दसरा महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. 

विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या वेळेत निबंध स्पर्धेत भाग घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शहरातील व ग्रामीण भागातील शाळांनी शाही दसरा महोत्सवनिमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.