HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

‘उमेद फौंडेशन’च्यावतीने मैत्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम

‘उमेद फौंडेशन’च्यावतीने रक्तदान शिबीर यशश्विरित्या संपन्न

‘उमेद फौंडेशन’च्यावतीने मैत्री दिनानिमित्त अनोखा उपक्रम
‘उमेद फौंडेशन’च्यावतीने रक्तदान शिबीर पार

सुभाष भोसले / प्रतिनिधी

सीपीआर ब्लड बँक कोल्हापूरमध्ये कमी रक्त उपलब्ध असल्याने अतिशय कमी कालावधीत उमेद फाउंडेशनने रक्तदान शिबीर आयोजित करून यशश्विरित्या संपन्न केले. यासाठी उमेदीयन तातोबा डांगे यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी राजाराम पात्रे सचिन कंभार, प्रकाश म्हेत्तर, विक्रम म्हाळुंगेकर, राजाराम पात्रे, तातोबा डांगे, प्रकाश गाताडे सांगरूळ फाटा येथील उमेद मित्र मंडळचे अमर पाटील, गजानन भाऊ, बापू यांनी रक्तदान केले. 

उमेदीयन संदीप कुंभार, नविनचंद्र सनगर, अभय पाटील, डबीरे अंकल, मधुकर डांगे, विजय पोवार, सुशांत भाऊ, या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सेवा दिली. 

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे वीटभट्टी मालकाबरोबर तेथील मजुरांनीदेखील रक्तदानासाठी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिली. सीपीआर ब्लड बँकचे विशेष आभार मानण्यात आले. मैत्री दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करत एक नवा आदर्श समाजाला देण्यात आला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.