सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव पर्वात सर्वांनी सहभागी होण्याचं अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामी यांचा आव्हान

कोल्हापूर प्रतिनिधी:

सुंमगल पंचमहाभूत लोकोत्सव हा लोकांचा उत्सव आहे. हा लोकोत्सव जनतेला समृध्द जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. पंचमहाभूत लोकोत्सव हा आशेचा किरण ठरेल.

 सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवात सर्व लोकांनी सहभागी होण्याचं अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आव्हान केलंय.

हा लोकोत्सव पाहण्यासाठी देश परदेशातून लोकांची रांग लागलीय.प्रत्येकाला  सुमंगल लोकोत्सवातून काहीना काही शिकण्यासारखं आहे.

पहिल्या दिवशी सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवास साडेतीन लाख ,दुसऱ्या दिवशी साडेपाच लाख,लोकांनी भेट दिली. या पर्वात सर्वांनी  सहभागी होण्याचं आवाहन स्वामींनी केलंय.