HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चे संस्थापक सदस्य व राष्ट्रीय प्रवक्ते श्री जोगिंदर धुमने यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत चे संस्थापक सदस्य व राष्ट्रीय प्रवक्ते श्री जोगिंदर धुमने यांचे मंगळवार दिनांक 14/2/2023 अपघाती निधन झाले.मराठा जागृती मंच पानिपत चे स्थापने पासून श्री जोगिंदर धूमने हे पानिपत येथील मराठा चळवळीचे प्रणेते श्री वीरेंद्र मराठा यांच्या सोबत काम करत होते.

महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत त्यांनी मराठा जागृती मंच पानिपत चळवळी चे काम करीत होते.त्यांचा लोकसंपर्क फार मोठा होता. त्यांच्या आकस्मित जाण्याने पानिपत मराठा चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे असे मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री वीरेंद्र मराठा व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ वसंतराव मोरे व मंचाचे राष्ट्रीय समन्वयक श्री मिलिंद पाटील यांनी आपल्या शब्दात भावना व्यक्त केल्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.