अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले अभिवादन

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज नवीन वाशी नाका, कोल्हापूर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.